Posts

Showing posts from June, 2019

बरसात_के_दिन_आयेगे

घामाच्या धारांनी चिंब चिंब भिजलेल्या तनामनाला मनोमन यथोचित भिजवणाऱ्या उनाड,खोडकर,बालिश आणि अश्या बऱ्याच उक्तींनी रंगलेल्या पावसाचे वेध लागले असतील. तो केव्हा,कित्त...

क्षण

तुझ्या लालस गोड ओठांवर शब्द माझे सदोदित यावेत मी गिरवावेत सुखद क्षण तुझ्याच नेत्रकड्यातून ते विरघळावेत लिहावेत क्षण काही दुःखाचेही लिहण्याच्या ह्या प्रवासातच तुझ्...

पुस्तक

मी पुस्तकं वाचतांना आयुष्य अनेक जगलो मी आयुष्य जगतांना पुस्तकांसारखा वागलो त्यांनी जशी लिहून घेतली पाठीवर अनेक सुखे दुःखे तशीच मी गिरवीत राहिलो मनामनातील अक्षरे का ...