महिलादिन
विठ्ठलाच्या पाठी खंबीरपणे
उभी राहणारी रखुमाई तू.....
वारकर्यांची वारी तू.....
आजची,उद्याची आणि परवाचीही नारी तू.....
अज्ञाननाचा काळोख दूर करणारी पहाट तू.....
दूर जंगलाच्या अंधकारात भरकटलेल्या
मनुष्याची वाट तू.....
जीवनाचा गुंता अलगद सोडवणारी कात्री तू....
शिक्षणाचा प्रसार करणारी सावित्री तू.....
शिवरायाना अन्याया विरुद्ध लढायला शिकवणारी
जिजाऊ तू.....
ज्ञानाचा प्रसार करण्याऱ्या ज्ञानदेवांची मुक्ताई तू....
आणि माझ्या परसघरातील जाई तू जुई तू......
माझ्या सांसारिक दुःखाची राख करणारी चिता तू....
माझी लाडकी अन तेवढीच प्रिय सुनीता तू.....
श्री.श्रीकांत गोविंदराव पाटील
धुळे, महाराष्ट्र
९४०४४७५२८६

Comments
Post a Comment